अक्कलकुवा: वाण्याविहीर गावात पाणी शिरल्याने आदिवासी बांधवांचं जनजीवन विस्कळीत ; संसार उपयोगी साहित्यसह धान्याच मोठ नुकसान
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर गावात आज दुपारी वरखेडी नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरल्याने आदिवासी बांधवांच्या घरातील संसार उपयोगी साहित्यासह धान्याचे मोठं नुकसान झाला आहे. गावातील मुख्य रस्त्यांवर नदीचं स्वरूप पाहायला मिळत आहे.