नागपूर शहर: सावधान! नागपुरातील प्रतिष्ठित रुग्णालयातून एका दिवसाची मुलगी चोरी, दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे उपायुक्तानी केले
21 ऑगस्टला दुपारी 5:30 ला पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातील प्रतिष्ठित रुग्णालय जागा हॉस्पिटल येथून एका बुर्खाधारी महिलेने एका दिवसाच्या चिमुकलीला चोरून नेले आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. आणि ही महिला कोठेही आढळल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन केले याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.