जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव-पाचोरा मार्गावर चाळीसगाव तहसीलदारांच्या वाहनाचा झाल्याची घटना समोर आली आहे. शासकीय वाहन निवडणुकीशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज घेऊन जळगावहून चाळीसगावच्या दिशेने निघाले होते. याच दरम्यान, अचानक वाहनात बिघाड झाला आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन दोन पलट्या घेत उलटले.या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.
#jalgaon #jalgaonlivenews