घाटंजी: शहरातील स्टेट बँक जवळच्या सेवा केंद्र परिसरातून महिलेचे पैसे लंपास करणाऱ्या चोरट्यांना घाटंजी पोलिसांनी केले जेरबंद
चार जुलैला दुपारच्या सुमारास भारतीय स्टेट बँक शाखा घाटंजी येथे पैसे काढण्याकरिता पांढुणा खुर्द येथील साधना ठावरी ह्या बँकेतून पैसे काढून बाजूच्या सेवा केंद्राजवळ लाईन लावून उभ्या असतांना गर्दीचा फायदा घेऊन चार अनोळखी चोरट्यांनी तेथे ब्लेडने पिशवीला कापून कॅश नगदी रुपये दोन लाख तीस हजार रुपये डल्ला मारून पायदळी बसस्थानक जवळपास येऊन स्पेशल गाडी करून पारवा पर्यंत....