पारशिवनी: मोबाईल चोरीच्या संशयावरून ५६ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण;पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना.उपचारादरम्यान मृत्यू
मोबाईल चोरीच्या संशयावरून ५६ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण; पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना.उपचारादरम्यान मृत्यू.डोरली गावातील धक्कादायक घटना; चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल