Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Telangana
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Cricket
Sdm
Uttarakhand
Sambalpur
image
image
image
image
image

सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नागपूर शहर पोलीस दलात प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावून वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नागपूर येथील अलंकार सभागृहात मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि सेवा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मा. पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत निरोगी जीवनासाठी संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती लाभली.

242 views | Nagpur, Maharashtra | Jul 1, 2026
सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नागपूर शहर पोलीस दलात प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावून वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नागपूर येथील अलंकार सभागृहात मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि सेवा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मा. पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत निरोगी जीवनासाठी संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती लाभली. - Nagpur News