जळगाव लाईव्ह न्यूज । एकनाथ खडसे यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात महायुतीने पाठ फिरविल्याचे दिसून आले. या सोहळ्याला मंत्री गिरीश महाजनही उपस्थित नव्हते. त्याचे कारण पत्रकारांनी विचारले असता, महाजन यांनी दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी उलट एकनाथ खडसे यांना आपल्या नेहमीच्या शैलीत खोचक टोला लगावला. पहा नेमकं काय म्हणाले..
#jalgaon #jalgaonlive #jalgaonnews #jalgaonlivenews #girishmahajan