कळमेश्वर: सावनेर कळमेश्वर मार्गावर अद्यात वाहनाच्या धडकेत निलगायीचा मृत्यू
सावनेर कळमेश्वर मार्गावरील बोरगाव शिवारात अज्ञातवानाच्या ठळक्यात निघायचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांना मिळताच त्यांनी तात्काळ सावनेर पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना माहिती दिली त्यानंतर संबंधित यांचंनेकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली