जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेतली.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive