Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

बदनापूर: बदनापूर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा

Badnapur, Jalna | Aug 9, 2026
आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बदनापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जागतिक आदिवासी दिन हा साजरा करण्यात आला आहे याप्रसंगी बदनापूर शहरासह परिसरातील तरुणांनी व आदिवासी समाज बांधवांनी तसेच आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठ्या उत्सवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बिरसा मुंडा यांचा जयजयकार करत हा आदिवासी दिन साजरा केला आहे.

MORE NEWS

बदनापूर: बदनापूर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात जागतिक आदिवासी दिन साजरा - Badnapur News