Install App
Login
HOME
Delhi
Haryana
Uttar Pradesh
Bihar
Chhattisgarh
Madhya Pradesh
Rajasthan
Jharkhand
Himachal Pradesh
Uttarakhand
Punjab
Andhra Pradesh
Telangana
Tamil Nadu
Karnataka
Maharashtra
Assam
West Bengal
Tripura
Gujarat
Odisha
Kerala
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Sdm
Uttarakhand
basweshwar170
एक सप्टेंबर पासून हेल्मेट सक्ती,सर्वानी हेल्मेट वापरावे- पोलीस अधिक्षक अमोल तांबे याचे आवाहन ..
Latur, Latur
| Aug 25, 2026
MORE NEWS
📍लातूरकरांनो 1 /9 /2026 पासून लातुर शहरात सुरु होणार हेल्मेट शक्ती. हेल्मेट वापरा आणि आपला अमूल्य जीव वाचवा. #facebookreelsviral #LaturPolice #facebookpost #facebookvideo #usehelmet
Latur, Latur | Aug 25, 2026
Latur, Latur | Aug 25, 2026
📍लातूर शहरात कचऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर पण महापालिका सत्ताधारी आपले आर्थिक हितसमंध जोपसण्यात मग्न, त्यामुळे च मनपा सत्ताधारी लातूरकरांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास अ समर्थ असल्याचे -गणेश गवारे भाजपा नगरसेवक. 📍लातुरातील कचरा वेवस्थापण करणाऱ्या कंत्राट दाराचे कंत्राट रद्द करण्यासाठी गणेश गवारे भाजपा नगरसेवक यांनी विभागीय आयुक्त यांना दिले निवेदन.
Latur, Latur | Aug 24, 2026
📍सरकारच्या पाया खालची वाळू सरकली. 📍औसा येथे अभिजित दिपकेवर गुन्हा दाखल.
Latur, Latur | Aug 24, 2026
📍शेतकऱ्यांच्या संतापाचा लातूर लांमजना महामार्गावर उद्रेक ; 📍पावसाची दडी शेतमालाला भाव नाही वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाच्या बोजा आणि त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक झाला लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी अडीच तास रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. #शेतकरी #baliraja #क्रांतिकारी #ShetkariAandolan
Latur, Latur | Aug 23, 2026
अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर; उदगीर तालुक्यात पत्रकारांकडून 11 गावांत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप उदगीर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केवळ अभिवादनापुरता कार्यक्रम न घेता उदगीर तालुका पत्रकार जयंती महोत्सव समितीने सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. समितीच्या वतीने उदगीर तालुक्यातील 11 गावांतील जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नावंदी, नळगीर, सोमनाथपूर, लोणी, वाढवणा, शेल्लाळ, मलकापूर, हेर, निडेबन, रावणगाव आणि लोहारा या दुर्गम भागातील शाळांमध्ये जाऊन पत्रकारांनी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिलसह शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. "शिक्षण हेच खरे हत्यार" हा अण्णाभाऊंचा विचार कृतीतून पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून पत्रकारांच्या या अनोख्या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांमधून सर्वत्र कौतुक होत आहे. हा संपूर्ण उपक्रम जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड, उपाध्यक्ष अर्जुनराव जाधव, सचिव सुनील हवा पाटील, कार्याध्यक्ष सिद्धार्थ सूर्यवंशी, सहसचिव विश्वनाथ गायकवाड, कोषाध्यक्ष नागनाथ गुट्टे आणि संघटक बसवेश्वर डावळे यांच्या पुढाकारातून आणि तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.
Latur, Latur | Aug 23, 2026
📍महापौरांना पडला विसर लातूर 📍महानगरपालिका प्रचंड आर्थिक अडचणीत 📍लातूर महानगरपालिकेच्या महापौर यांच्या डालनाचे सहा महिन्यात नूतनीकरण. 📍 लातूरकरांच्या पैशाची ही उधळपट्टी थांबणार की नाही. #facebookreels #facebookvideo #nonfollowers # #LaturCity #EknathShinde
Latur, Latur | Aug 23, 2026
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लामजना येथे भव्य रास्ता रोको आंदोलन
Latur, Latur | Aug 23, 2026