सडक अर्जुनी: कोहमारा येथील २४ वर्षीय तरूणीला सर्पदंश, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल
कोहमारा येथील रिनाक्षी ठाकरे याला सर्पदंश झाला. प्रथमोपचार सडक-अर्जुनी ग्रामीण रुग्णालयात झाल्यानंतर ती गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल. पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत.