जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात सामाजिक कार्याला नवी गती देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा भव्य शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नव्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive