Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

कुडाळ: कुडाळमध्ये नवीन जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण केंद्राचे उद्घाटन

Kudal, Sindhudurg | Aug 15, 2026
कुडाळच्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निवारण केंद्र (DEIC) सुरू करण्यात आले. सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते झालेले उद्घाटन बालकांच्या विकासातील अडचणींवर वेळीच उपचार व मार्गदर्शन देणार आहे.

MORE NEWS