पोलीस स्टेशन वडोदा अंतर्गत येत असलेल्या गारला शेतशिवारातुन रोटावेटर चोरी प्रकरणी आरोपीस वडोदा पोलीसांनी अटक करण्यात आल्याची घटना घडली.