Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
तेजस्वी_यादव
शादी
Crimenews
Kolkata
Aap

नागपूर ग्रामीण: बोखारा येथील परस्पर विकली जागा ; भावानेच केली भावाची 20 करोड रुपयांची फसवणूक

Nagpur Rural, Nagpur | Nov 24, 2025
24 नोव्हेंबर रात्री सात वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कोराडी हद्दीतील बोखारा येथे बच्चीत्तरसिंग तुली यांचे यांच्या वडिलांची तुली अँड सन्स या नावाने चार एकर जागेमध्ये फर्म आहे. या जागेवरून बच्चीत्तरसिंग व त्यांच्या भावांमध्ये वाद सुरू होता दरम्यान त्यांचा भाऊ आरोपी सरदार मोहब्बत सिंग यांनी परस्पर ती जागा पुतण्या सरदार रवींद्र पालसिंग यांना पॉवर ऑफ अटर्णीचा दुरुपयोग करून 9लाख 85 हजार रुपयांमध्ये विक्री करून फसवणूक केली.

MORE NEWS

नागपूर ग्रामीण: बोखारा येथील परस्पर विकली जागा ; भावानेच केली भावाची 20 करोड रुपयांची फसवणूक - Nagpur Rural News