मौदा: अवैधरित्या मुरूम वाहतूक करणारे 5 टिप्पर गुमथाळा शिवारात वडोदा पोलीसांनी पकडले
Mauda, Nagpur | Oct 19, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या मुरुम वाहतूक करणारे 5 टिप्पर पकडल्याची घटना घडली. यामध्ये 1 कोटी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला.