तिरोडा: निमगाव इंदोर्यात 2 ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य शिबिर आणि विविध कार्यक्रम
Tirora, Gondia | Oct 1, 2026 राष्ट्रपिता गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त निमगाव इंदोर्यात 2 ऑक्टोबर रोजी सकाळी मोफत आरोग्य तपासणी, प्रीतिभोजन, रुग्णवाहिकेचे लोकार्पण आणि रात्री कीर्तन यांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.