पारशिवनी: कांद्रीत शीतलामाता मंदिरात पोळ्यानिमित्त नंदीबैलां ची विधिवतपूजा मुला-मुलींना रोख बक्षिसांसह भेट वस्तू वाटप; महाप्रसाद
पारशिवनी तालुका तील कांद्री गाव तील सप्रसिद्ध शीतला माता मंदिरात पोळ्यानिमित्त नंदी व बैलांची विधिवत पूजा मुला-मुलींना रोख बक्षिसांसह भेटवस्तू वाटप; महाप्रसादाने उत्सवाची सांगता