Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly
���्रशासन

नागपूर ग्रामीण: मानकापूर हद्दीतील उडान पुलावर ओव्हरटेक करण्याच्या नादात मोठा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही

Nagpur Rural, Nagpur | Feb 18, 2026
उडान पुलावर ओव्हरटेक करण्याच्या नादात एका चार चाकी वाहनाला भीषण अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. कारचा समोरील भाग मात्र पूर्णपणे चेंदा मेंदा झाला. मध्यरात्री हा अपघात झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. काही वेळासाठी या उडान पुलावरील वाहतूक जाम झाली होती. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या अपघातात झाली नाही. वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले.

MORE NEWS

नागपूर ग्रामीण: मानकापूर हद्दीतील उडान पुलावर ओव्हरटेक करण्याच्या नादात मोठा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही - Nagpur Rural News