पारशिवनी: पशुप्रेमींच्या सतर्कतेमुळे२गोवंशांना मिळाले जीवनदान.अवैधवाहतूक करणाऱ्या पिकअपवर पशुप्रेमी मुळे कन्हान पोलिसांची कारवाई;
कन्हान येथे पशुप्रेमींच्या सतर्कतेमुळे दोन गोवंशांना मिळाले जीवनदान.अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअपवर पशुप्रेमी च्या म्हटल्या वर कन्हान पोलिसांची कारवाई; दोन आरोपी अटकेत, ४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त