पारशिवनी: पारशिवनीत तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न.विविध शाळांतील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पटकावले प्रथम
पारशिवनीत तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा क्रिडा संकुल पारशिवनी येथे उत्साहात संपन्न.विविध शाळांतील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पटकावले प्रथम क्रमांक