पारशिवनी: पारशिवनी पोलीस तर्फे‘पोलीस दीदी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे धडे. जिल्हा परिषद शाळा पारशिवनी येथे मार्गदर्शन
पारशिवनी पोलीस तर्फे‘पोलीस दीदी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना सुरक्षिततेचे धडे. जिल्हा परिषद शाळा पारशिवनी येथे.सहायक पोलीस निरीक्षक धनश्री कुटेमाटे यांनी दिली.गुड टच -बॅड टच, POCSO कायदा आणि डायल ११२ बाबत जनजागृती