Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi

अमळनेर शहरातील धनदाई आर्टस अँड सायन्स कॉलेज, अमळनेर येथे मा.पोलीस अधिक्षक सो. जळगाव यांच्या संकल्पनेतील मिशन RISE कार्यक्रमांतर्गत अमली पदार्थ विरोधी जनजागृती अभिनयान व अमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याबाबत सखोल मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. उपस्थित सर्व विद्यार्थी व विद्यार्थीना कोणतीही अडचण उद्भवल्यास तात्काळ आवश्यकता असल्यास डायल ११२ वर कॉल करणे बाबत माहिती देण्यात आली आहे व डायल ११२ बाबत व्यापक प्रसिद्धी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनीना सायबर क्राईम, ऑनलाइन फ्रॉड, वाहतुकीचे नियमाचे पालन करणे, विशाखा समिती संदर्भात जनजागृती करून योग्य त्या सूचना देवून मार्गदर्शन करण्यात आले आहे.

75 views | Jalgaon, Maharashtra | Aug 13, 2026

MORE NEWS

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत चोरट्याला अकोल्यातून बेड्या ठोकल्या आहे. सराफाच्या दुकानातून हातचलाखी करून सोन्याचे दागिने पळवणाऱ्या आरोपीकडून सुमारे ५ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका सराईत चोरट्याला अकोल्यातून बेड्या ठोकल्या आहे. सराफाच्या दुकानातून हातचलाखी करून सोन्याचे दागिने पळवणाऱ्या आरोपीकडून सुमारे ५ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Aug 18, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे.

#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा तालुक्यातील शिवरे येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवकाला काही ग्रामस्थांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी पळत असताना ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुख्य संशयिताला अटक करण्यात आली आहे. #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive

Jalgaon, Jalgaon | Aug 18, 2026

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरासह परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत पेट्रोल पंप, क्रेन सर्विस दुकान आणि हॉटेल फोडून रोख रक्कमेसह दोन दुचाकी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #parola

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरासह परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत पेट्रोल पंप, क्रेन सर्विस दुकान आणि हॉटेल फोडून रोख रक्कमेसह दोन दुचाकी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. #jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews #parola

Jalgaon, Jalgaon | Aug 18, 2026