मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन भोवरी शिवारात वडोदा पोलीसांनी पकडले
Mauda, Nagpur | Sep 21, 2026 गुप्त माहितीच्या आधारे वडोदा पोलीसांच्या पथकाने भोवरी शिवारात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारे वाहन पकडल्याची घटना घडली.