Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
���िल्ली
Breakingnews
���हिला
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Aap
Education
China
Bareilly
���्रशासन

नागपूर ग्रामीण: मतिमंदाच्या पालकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांवर वाद किंवा तक्रारीचे आक्षेप असल्यास लेखी निवेदन सादर करण्याचे आवाहन

Nagpur Rural, Nagpur | Feb 18, 2026
राष्ट्रीय विश्वस्त अधिनियम १९९९ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींच्या कायदेशीर पालकत्वासाठी ७ अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. या अर्जांबाबत कोणाही नातेवाईक किंवा आप्तस्वकीयांना काही वाद, तक्रार किंवा आक्षेप असल्यास त्यांनी येत्या आठवडाभरात आपले लेखी निवेदन सादर करावे.हा अर्ज जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, येथे सादर करावा.

MORE NEWS