पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या माथनी शिवारात गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलिसांनी अवैधरित्या रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडल्याची घटना महामार्गावरील माथनी शिवारात घडली.त्यावरून रेती व टिप्पर जप्त करण्यात आला असुन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.