बदनापूर: बदनापूर शहरातील तरुण सायकलवर प्रवास करत पोहोचला लदाख येथे
Badnapur, Jalna | Jul 17, 2026 आज दिनांक 17 जुलै 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जालना जिल्ह्यातील बदनापूर शहरातील तरुण सोमीनाथ खरे हात सायकलवर प्रवास करत बारा ज्योतिर्लिंग प्रवास करून लदाख येथे पोहोचला आहे,या ठिकाणी कर्तव्य वजावत असलेल्या जालन्याच्या सैनिकाला सुद्धा तरुण भेटला असून एकमेकांनी भेटीचा आनंद व्यक्त करत तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे या तरुणाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.