कोथरूडमध्ये २५ वर्षीय नवविवाहित महिलेचा मृत्यू; पतीविरोधात गुन्हा दाखल
पुण्यातील सुतारदरा, कोथरूड येथे २५ वर्षीय सोनाली गोविंद पवार यांचा २२ ऑगस्ट रोजी राहत्या घरी मृत्यू झाला.
कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, वैवाहिक वाद आणि पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांमुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. सोनालीला सासरी त्रास दिल्याचाही कुटुंबीयांनी आरोप केला आहे.
या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सोनालीच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
⚠️ कुटुंबीयांनी केलेले आरोप तपासाचा भाग असून, त्यांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
👉 संपूर्ण बातमीसाठी Carousel स्वाइप करा.
तुमचे मत काय? कमेंटमध्ये सांगा.
#Pune #PuneNews #Kothrud #KothrudNews #PuneCrime #PuneCrimeNews #MaharashtraNews #MarathiNews #MarathiBreakingNews #PuneBreakingNews #PunePolice #KothrudPolice #Sutardara #CrimeNews #CrimeNewsMaharashtra #PuneNewsToday #Maharashtra #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews #PuneUpdates #PuneCity #MarathiNewsUpdate
Pune City, Pune | Sep 10, 2026