नशेचा नकार, जीवनाला स्वीकार! 🎨
सामाजिक विषयांवर सातत्याने जनजागृतीपर कंटेंट तयार करणारे श्री. रविकिरण कांडलकर @ravikiran_kandalkar यांनी मा. श्री. निकेतन कदम, भा.पो.से., पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘नशेला नकार, जीवनाला स्वीकार’ या जनजागृती मोहिमेतील चित्रकला व पोस्टर मेकिंग स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलेतून नशेविरोधी संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन केले आहे.
#OperationKavach
#नशेचानकारजीवनाचास्वीकार
#OperationKavachAmravatiRural
#DrugFreeAmravati
#SayNoToDrugs
Follow us all Official links are in bio🔗
Amravati, Maharashtra | Aug 21, 2026