उरुळी कांचन पोलिस ठाण्यासमोरच बस चालकाने स्टंटबाजी केल्याचा नागरिकांचा आरोपी, दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी दिली समज...
.
.
पोलीस ठाण्याच्या समोरच चालकाचा थरार; उरुळी कांचन मधील घटना!
पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच एका बस चालकाने भररस्त्यात धोकादायक पद्धतीने बस चालवून स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला होता.
बसचा थरार पाहून स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत बस थांबवली आणि चालकाला कडक शब्दांत समज दिली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेनंतर परिसरात खाजगी आणि ट्रॅव्हल्स चालकांच्या बेधडक वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
.
.
.
#UruliKanchan #PuneNews #UruliKanchanNews #LoniKalbhor #PuneRuralPolice #RoadSafety #BusStunt#PuneTraffic #AlertCitizens #RashDriving #PuneGramin #AccidentAlert #SocialMediaNews #MaharashtraNews #BreakingNewsMarathi
उरुळी कांचन पोलिस ठाण्यासमोरच बस चालकाने स्टंटबाजी केल्याचा नागरिकांचा आरोपी, दुर्घटना टाळण्यासाठी नागरिकांनी दिली समज...
.
.
पोलीस ठाण्याच्या समोरच चालकाचा थरार; उरुळी कांचन मधील घटना!
पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच एका बस चालकाने भररस्त्यात धोकादायक पद्धतीने बस चालवून स्टंटबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बेजबाबदार ड्रायव्हिंगमुळे रस्त्यावरील प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला होता.
बसचा थरार पाहून स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत बस थांबवली आणि चालकाला कडक शब्दांत समज दिली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेनंतर परिसरात खाजगी आणि ट्रॅव्हल्स चालकांच्या बेधडक वाहतुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
.
.
.
#UruliKanchan #PuneNews #UruliKanchanNews #LoniKalbhor #PuneRuralPolice #RoadSafety #BusStunt#PuneTraffic #AlertCitizens #RashDriving #PuneGramin #AccidentAlert #SocialMediaNews #MaharashtraNews #BreakingNewsMarathi - Haveli News