मौदा: फसवणूक करणाऱ्या 6 आरोपीविरुद्ध वडोदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Oct 18, 2026 मोबाईल फोनमध्ये कोणतीही लिंक डाउनलोड व क्लीक न करता तसेच ओटीपी शेअर न करता आरटीजीएस द्वारे 9 कोटी 88 लाख 83 हजार 999 रुपयांची परस्पर उचल करून फसवणूक करणाऱ्या 6 आरोपीविरुद्ध वडोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.