Public App Logo
📍जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांच्याकडून सर्व जळगावकरांना १५ ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳 आपला राष्ट्रध्वज 'तिरंगा' हा आपला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या या राष्ट्रीय सणादिवशी आपल्या तिरंग्याचा कुठेही अपमान होणार नाही आणि त्याचे पावित्र्य राखले जाईल, याची सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जळगाव पोलिसांतर्फे करण्यात येत आहे. जय हिंद! जय भारत! 🇮🇳 - जळगाव जिल्हा पोलीस दल.. - Jalgaon News