जळगाव लाईव्ह न्यूज । मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जीपीएस मित्र परिवारातर्फे गणपती उत्सव आणि नवरात्रोत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळून त्यातून विकासात्मक कामे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. याच संकल्पनेतून वाचलेल्या खर्चातून ग्रामस्थांसाठी सुंदर बगीचा साकारण्यात येणार असून, या बगीच्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.
#jalgaon #jalgaonlive #jalgaonlivenews