संगीतरत्न भजन सम्राट श्री. भालचंद्र केळुसकर बुवांनी संचलित "नमो शारदा संगीत क्लासेस"च्या 'गुरुवंदना सोहळ्याचा' जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलनाने शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.