अंबड: कोळी सिरसगाव ते बारसवाडा जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी शेतकऱ्याचे अंबड तहसीलदारांना साकडे#jansamasya
Ambad, Jalna | May 19, 2025 कोळी सिरसगाव ते बारसवाडा जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी शेतकऱ्याचे अंबड तहसीलदारांना साकडे शेती मशागती साठी तात्काळ दखल घेण्याची मागणी.. ५०ते ६० शेतकरी बांधवांनी ची उपस्थिती.... जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे सीरसगावातील येथील शेती गट ४१ मधील शेतकऱ्यांनी अंबड तहसीलदार यांना निवेदन आज दिनांक 19 मे रोजी दुपारी 1 वाजता दिले असून दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की शेतात पांदण रस्ता एका शेतकऱ्याने काट्या दगड टाकून रस्ता बंद केल