अंबड: जालन्याच्या अंबड शहरात जोरदार पावसाची हजेरी चिखली बँक महात्मा फुले चौकात समोर आले तळ्याचे स्वरूप #jansamasya
Ambad, Jalna | May 18, 2025 जालना जिल्हा श्रीधर कापसे जालन्याच्या अंबड शहरात जोरदार पावसाची हजेरी... चिखली बँक महात्मा फुले चौकात समोर आले तळ्याचे स्वरूप.. अनेक सखल भागात साचले पावसाचे पाणी... पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण... जालन्याच्या अंबड शहरात जोरदार पावसाने हजेरी लावलीय. या अवकाळी पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनचालकांना आपली वाहनं चालवताना कसरत करावी लागत आहे. अंबड शहरातील चिखली बँके समोर महात्मा फुले चौकात नागरिकां