अंबड: माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवत्त विद्यार्थ्यांनी शरयू गोंटें हिचा केलाय गौरव
Ambad, Jalna | May 18, 2025 माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे हस्ते दहावी बोर्ड परिक्षेतील गुणवंत विद्यार्थीनी शरयू बाबासाहेब गोंटे हिचा केलाय गौरव ...... याप्रसंगी बाळासाहेब गोंटे, उपसरपंच शिवाजीराव गोंटेसह आदी ची उपस्थिती जालन्याच्या अंबड शहरातील दहावी बोर्ड परिक्षेत अंबड मत्स्योदरी विद्यालयातील विद्यार्थीनी शरयू बाबासाहेब गोंटे हिला पेढा भरून कौतुक करताना संस्थेच्या सचिव मनीषाताई टोपे याप्रसंगी बाळासाहेब गोंटे, मा.उपसरपंच शिवाजीराव गोंटे सह आदी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे हस्ते दहावी बोर्ड प