अंबड: अंबड पोलिसांची कल्याण मुंबई मटका घेणाऱ्या विरुद्ध महाराष्ट्र द्वार जवळील सेटर मध्ये कारवाई...
Ambad, Jalna | May 17, 2025 *अंबड पोलिसांची कल्याण मुंबई मटका घेणाऱ्या विरुद्ध कारवाई* अंबड पोलिस स्टेशनचे ठाणेदार स पो नि अमोल गुरले,सहकारी संजय क्षीरसागर, अरुन मुंढे हे अंबड शहरात ग्रस्त घालत असताना अंबड शहरातील महाराष्ट्र द्वार जवळील चहा पानाच्या हॉटेल जवळील सेंटर च्या आत मध्ये रजिस्ट्रारच्या पानावर आकडे मोड करूकल्याण, मुंबई श्रीदेवी टाईम बाजार नावाचामटका जुगाराचा खेळ खेळताना व खेळविताना मिळून आला. मारलेल्या छाप्यात 2750रुपये नगदी मिळून आले असून याच बरोबर जुगाराचे तीन तुटके फुटके रजिस्टर व काही पाने असा ऐवज जप