अंबड: धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगाव फाट्याजवळ कारचा भीषण अपघातात; मायलेकीचा मृत्यू, तर तीघे गंभीर जखमी
Ambad, Jalna | May 19, 2025 जालन्याच्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात... घटनेत मायलेकीचा मृत्यू, तर तिघे जण गंभीर जखमी... वडीगोद्री जवळील सौंदलगाव फाट्याजवळ घडली घटना... :जालन्याच्या धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा भीषण अपघात घडलाय. या घटनेत मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झालेत. अंबड तालुक्यातील वडीगोद्री जवळील सौंदलगाव फाट्याजवळ ही घटना घडली आहे. नुरवी अमरदीप चव्हाण (वय अडीच वर्ष) आणि रोहिणी अमरदीप चव्हाण (वय 30 वर्ष) अशी दोन्ही मयतांची नावं