अंबड: आंबड येथे जागतिक संग्रहालय दिन साजरा संग्रहालयासाठी कागदपत्रे वस्तू भेट देण्याची आयोजक रामभाऊ लांडे यांची जनतेला आवाहन..
Ambad, Jalna | May 18, 2025 अंबड येथे जागतिक संग्रहालय दिन साजरा संग्रहालयासाठी कागदपत्रे, वस्तू भेट देण्याचे आवाहन अंबड शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोध संस्थानच्या संग्रहालयाच्या वतीने दि.18 रोजी जागतिक संग्रहालय दिन साजरा करण्यात आला. या संग्रहालयात होळकरकालीन, शिवकालीन चांदीची,तांब्याची नाणी,शाही घड्याळ,शौर्य पदके, शंभर वर्षे जुना कंबरपट्टा,पितळी आकडा,छड्या,तितरी,हासली नामक बंजारा समाजाचे आभुषण,मंदिर,घाट,बारवा,शिलालेख पेंटीग व चित्र,दुर्मिळ पुस्तके,कागदपत्रे,टपाल तिकीट,कव्हर आदी वस्तू असुन त्याचे प्