Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
भाजपा
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Uttarakhand

बदनापूर: चनेगाव येथे ग्रामस्थांनी केली विद्युत रोहित्रावर चढून आंदोलन

Badnapur, Jalna | Aug 8, 2026
आज दिनांक 8 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सोमवार आज बदनापूर तालुक्यातील चनेगाव येथील हजारो ग्रामस्थांनी एकत्र येत विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्रावर चढून आंदोलन केले आहे, या आंदोलनाचे कारण म्हणजे मागील काही दिवसापासून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे मात्र मागील काही दिवसापासूनही काम बंद पडल्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा अडचणीचा सामना करावा लागत आहे त्यामुळे हे काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी हे आंदोलन गावकऱ्यांनी केली आहे.

MORE NEWS

बदनापूर: चनेगाव येथे ग्रामस्थांनी केली विद्युत रोहित्रावर चढून आंदोलन - Badnapur News