Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

रामटेक: मनसर - रामटेक मार्गावरील चक्रधर स्वामी मंदिर मनसर समोर रेती भरलेल्या ट्रकच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

Ramtek, Nagpur | Aug 8, 2025
रामटेक मनसर मार्गावर असलेल्या चक्रधर स्वामी मंदिर मनसर समोर मनसर कडून मनसर माईन कडे रेती भरून धावत असलेल्या एका ट्रकने एका पादचारी युवकाला धडक दिल्याने युवक जबर जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 8 ऑगस्टला सायं. साडेचार वाजताच्या दरम्यान घडली. गंभीर जखमी युवकाचे नाव केशव सिताराम कोडापे वय 32 वर्षे रा. योगीराज हॉस्पिटल जवळ रामटेक झोपडपट्टी आहे. तो मूळचा मुजरा राय पो. चिनोरा जिल्हा चंद्रपूर येथील आहे. जगब जबर जखमी केशव यास मेडिकल हॉस्पिटल नागपूर येथे भरती करण्यात आले आहे.