रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनारी सागरी सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच समुद्रमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने ‘सागर कवच अभियान–२०२६’ राबविण्यात आले.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या अभियानात रत्नागिरी पोलीस, भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, सीमाशुल्क विभाग व वन विभाग यांच्या संयुक्त समन्वयाने ‘सागर कवच अभियान–२०२६’ यशस्वीपणे राबविण्यात आले.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #coastalsecurity #maritimesecurity #ratnagiri #ratnagiripolice