जळगाव लाईव्ह न्यूज । यंदा पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी संकटात असला, तरी आपल्या सुख-दुःखात साथ देणाऱ्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी कुटुंबांत बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. खानदेशातील शेतकरी कुटुंबांनी बैलांचे पूजन करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive