श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडपात विराजमान!
ढोल-ताशांचा गजर... भक्तांचा जयघोष... आणि भक्तिमय वातावरण!
पुण्याचे आराध्यदैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा मंडपात विराजमान झाले असून, बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
‘गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आहे.
बाप्पांच्या आगमनाने पुणे झाले गणेशमय!
#दगडूशेठ #दगडूशेठगणपती #DagdushethGanpati #PuneGanpati गणपतीबाप्पामोरया गणेशोत्सव पुणे Ganpati2026
Haveli, Pune | Sep 14, 2026