जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन अत्यंत देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा झाला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी ध्वजारोहण केले आणि पोलीस दलाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.