जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील सुभाष चौक मित्र मंडळाच्या दहीहंडी उत्सवात बक्षिसाच्या रकमेवरून गोविंदा पथकांनी दहीहंडीच्या ठिकाणीच आंदोलन करत रस्ता रोको केला. दरम्यान, यावर आयोजकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive