भोकरदन: पिंपळगाव रेणुकाई येथे शेत शिवारात खड्ड्यात पडलेल्या काळवीटाला शेतकऱ्यांनी दिली जिवंन दान
आज दिनांक 12 ऑगस्ट 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे शेती शिवारात खड्ड्यात पडलेल्या काळवीटाला शेतकऱ्यांनी जीवनदान दिले आहे याप्रसंगी एक आळवीत एका खड्ड्यात पडून त्या ठिकाणी असलेल्या दोऱ्यांन मध्ये अडकले होते सदरबाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी मोठ्या सीताफिने या काळवीटाची सुटका करत वन सहवासात सोडले आहे ,याप्रसंगी पिंपळगाव रेणुका येथील शेतकरी व वन्यजीव प्रेमी उपस्थित झाले होते.