भोकरदन: कुकडी येथे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दिनांक 10 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी मतदार संघातील कुकडी या गावात मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वनपद भेट दिली आहे ,याप्रसंगी त्यांनी स्वर्गीय एकनाथराव बोराडे यांचे 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या बोराडे परिवाराची भेट घेत सांत्वन केले आहे, याप्रसंगी बोराडे परिवारातील सदस्य व कुकडी गावातील गावकरी उपस्थित झाले होते.